Rang Maza Vegla | कार्तिक-दीपाची वाढती जवळीक | Star Pravah
2019-12-12 480
स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपा आणि कार्तिकमध्ये जवळीक वाढू लागली आहे. कार्तिक दीपाला डिनर डेट साठी बाहेर घेऊन जातो. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Footage Courtsey- Star Pravah #rangamazavegala